अविवेकी कष्ट
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 18, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 18, 2016
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
August 18, 2016
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
August 18, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहथोडं विषयांतर होईल पण सांगतो, आजकाल फळांचे भारीच फ्याड आले आहे.त्यात सगळ्यात जास्ती उड्या पडतात त्या नारळाच्या पाण्यावर ! नऊ महिने नऊ दिवस आणि बाळंत झाल्यानंतरदेखील नऊ महिने, पुढे अगदी फर्स्ट केजी पर्यत नारळाचे पाणी म्हणजे जणु काही अमृतच असे समजून प्याले जाते.
August 18, 2016
Category:
लेखसंग्रहमी आता काही वेळापूर्वी ‘मेरू’ आणि ‘टॅब कॅब’ या टॅक्सीं कंपन्यांना अंधेरीवरून दहीसर येथे जाण्यासाठी टॅक्सी हवी म्हणून फोन केला..दोन्ही कंपन्यांनी आम्हाला मराठी समजत नाही
August 17, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 17, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 17, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहआहाराचा विचार कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे आपण पहात होतो. या सूत्रातील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, सात्म्यता.
म्हणजे बाकी दुनिया गयी भाड मे, मला काय पचणारे आणि माझ्यासाठी अमुक पदार्थ चालण्णार आहे की नाही. हे ठरवणे.
एखाद्याला पंधरा दिवस सलग पुरणपोळ्या खाल्या तरी पचतात, एखाद्याला पन्नास जिलब्या पण पचतात. पण तोच नियम सर्वांना लागू होईल असे नाही.
August 17, 2016
Category:
लेखसंग्रहसर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द. अगदी ठार अडाण्यालाही या शब्दाचा अर्थ पटकन समजतो. महिन्याचे १ ते १० असे दहा दिवस पगाराचे असतात. मी जी माहिती आपल्याला देणार आहे ती आपल्यास नसल्याने आपले काहीच बिघडणार नाही मात्र माहित असल्याने ‘पगार’ घेताना (पगार नाही) मजा मात्र दुप्पट वाढेल..!
August 17, 2016
Category:
नॉस्टॅल्जिया साहित्य - ललितहलवलेल्या व हरवलेल्या पुतळ्यां’च्या तिसर्या भागात ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’ या भारताच्या तत्कालीन गव्हर्नर जनरलच्या पुतळ्याची माहिती आहे..हा ‘पुतळा’ त्याच्या नांवा-ठिकाणासकट लोकांच्या विस्मृतीत गेला आहे.
August 17, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti