आहारसार भाग ८
Category:
आरोग्य लेखसंग्रह
August 26, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रह
August 26, 2016
Category:
लेखसंग्रह
August 26, 2016
Category:
लेखसंग्रहश्रीकृष्णकथेत वर्णन केलेली ही पूतना खरंच कोणी राक्षसी होती की पूतना ग्रहाच्या वर्णनाचा विपर्यास होत ही दंतकथा तयार झाली?! दंतकथा तयार होण्यास फार काळ लागत नसतो. जिथे स्वामी विवेकानंद वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांसंबंधी दंतकथा निर्माण होतात तिथे प्रत्यक्ष भगवंतांचीही काय कथा?! मात्र एका परीने आयुर्वेद हा भारतीय मनात किती रुजला आहे याची ही साक्षच नव्हे का?!
August 25, 2016
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
August 25, 2016
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
August 25, 2016
Category:
साहित्य - ललित
August 25, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहकेवळ फवारणी करणार्या शेतकऱ्याला जर कॅन्सर होतोय तर हे धान्य खाणार्यांना तो होईल की नाही, हे नीट विचार करून पहावे. ही समस्या फक्त भारतातीलच आहे असे समजू नये. पूर्ण जगात या रासायनिक शेतीचे कॅन्सर रूपी राक्षसी परिणाम दिसताहेत.या रासायनिक खत आणि विषारी औषधे निर्माण करणार्या भांडवलदार कारखानदारांची लाॅबी एवढी मजबूत आहे, की कोणत्याही देशातील सरकार उलथवून टाकण्याची यांची ताकद आहे.
August 25, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 25, 2016
Category:
लेखसंग्रह‘मी आयुर्वेदातले ग्रन्थ वाचले तर मला आयुर्वेद समजणार नाही का?’ असा काहीजणांचा प्रश्न असतो. याचे निःसंदिग्ध उत्तर ‘नाही’ असे आहे.
August 24, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहसाधी कणिक मळून झाली की हाताला किती चिकटून रहाते ? काढायची ठरवली तरी येत नाही. एवढी चिकट आहे. पोटातही तशीच चिकटून रहाणार. असे थरावर थर बसत गेले की ट्रॅफिक जाम होणारच !
August 24, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti