मटार पॅटीस
Category:
खाद्ययात्रा
December 26, 2016
Category:
खाद्ययात्रा
December 26, 2016
Category:
खाद्ययात्रा
December 26, 2016
Category:
खाद्ययात्राप्रथम एक चमचा तेलावर आले लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या. थोडी हळद हिंग घालून परता. धने जिरे पूड, बारीक चिरलेला कांदा, घालून ५ ते ७ मिनिटे छान परतून घ्या. उकडलेले मटारचे दाणे रवीने बारीक करून घ्या व त्यात घाला. मीठ घालून नीट परतून घ्या.
December 26, 2016
Category:
खाद्ययात्रा
December 26, 2016
Category:
खाद्ययात्रामोड आलेली धान्ये कुकर मध्ये वाफवून घ्या. थंड झाल्यावर त्यात तिखट मीठ मिसळून वर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, चवीसाठी साखर घालून दही घालून खायला द्या. ही भेळ विटामिन ई आणि प्रथिनयुक्त आहे.
December 26, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 26, 2016
Category:
लेखसंग्रहआनुवंशिक तत्वं, सजीवांची शरीरं घडवितात हे आता निर्विवादपणे सिध्द झालं आहे. अध्यात्मवाद्यांनी आता या विज्ञानीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे..आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीव आणि वनस्पती यांच्यातील आनुवंशिक तत्व म्हणजेच त्यांचा आत्मा हेही मानलं पाहिजे.
December 26, 2016
Category:
खाद्ययात्राकांदा बारीक चिरून घ्यावा. त्यात आवडीप्रमाणे तिखट, मीठ व वरील सर्व साहित्य घालून कुरमुरे घालावेत व ओली भेळ करावी.
December 26, 2016
Category:
खाद्ययात्राकांदा बारीक चिरून घ्यावा. त्यात आवडीप्रमाणे तिखट, मीठ व वरील सर्व साहित्य घालून भडंग घालावेत व भडंग भेळ करावी.
December 26, 2016
Category:
खाद्ययात्रागाजर व बीट स्वच्छ धुवून कच्चेच किसून घ्यावे. टोमॅटो व कांदा धुवून बारीक चिरून घ्यावा. एका भांड्यात गाजर, बीटचा किस आणि चिरलेला कांदा, टोमॅटो हलक्या हाताने एकत्र करून घ्यावे.
December 26, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti