लेखसंग्रह

यादवी माजवण्याचा प्रयत्न हाणून पाडा

Category:

 

काही सरकारी बाबू आणि बँकेतील उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा नोटा बदलण्याचा व्यवहार पंतप्रधानांच्या अंगलट कसा येईल हाच प्रयत्न करीत आहेत.त्यांचे प्रयत्न हाणून पाडा. आणखी काही दिवसात प्रचंड काळे पैसे मातीमोल होणार आहेत.देशातल्या प्रत्येक नागरिकाने स्वतः नरेंद्र मोदी आहोत असे समजले पाहिजे.मोदींना कोट्यवधी हातांचे बळ दिले पाहिजे.

  November 14, 2016


लेखसंग्रह

मोदी’ शब्दाचा अर्थ काय?

Category:

 

आपले सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जी कठोर पावले उचलली आहेत त्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे..देशातील सामान्य जनतेला नोटा रद्द केल्याचा त्रास जरूर होतोय तरीदेखील सामान्य जनता मोदींच्या बाजूने ठाम उभी असल्याचं चित्र आहे

  November 14, 2016