हम सब चोर हैं (आपण सर्व चोर) – एक जाणीव
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनतो म्हणाला पटाईतजी कुछ भी कहो मोदीजीने देश के लोगोंको अहसास करा ही दिया की वे सब चोर हैं आणि जोरात हसला. मला ही हसू आले. किती हि कटू असले तरी हेच आजचे सत्य आहे.
November 13, 2016