दर्शनाची ओढ
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 10, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 10, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहइथे मूळ सूत्राच्या अर्थापेक्षा, त्यातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छीतो. इथे जेवणाच्या दोन वेळा अगदी स्पष्टपणे सांगितल्या गेल्या आहेत. प्रातः आणि सायम्. सकाळ आणि संध्याकाळ. काळाचा विचार करता त्या काळी सकाळी आणि संध्याकाळी जेवणे हे अगदी सामान्य होते. त्यामुळे त्यावर आणखी विशेष भाष्य पुढील टीकाकारांना करावेसे वाटले नसेल.
August 9, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 9, 2016
Category:
साहित्य - ललित
August 8, 2016
Category:
लेखसंग्रहमुंबई महानगरपालिकेची सध्या प्रचलीत असलेली महानगरपालिकेच्या हद्दीतील वॉर्डांना ए, बी, सी ते पुढे एक्स, वाय, झेड अशी इंग्रजी बाराखडीची नांवं देण्याची पद्धत अगम्य आहे..
August 8, 2016
Category:
लेखसंग्रह
August 8, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहदिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे.
याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा.
अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो.
August 8, 2016
Category:
लेखसंग्रहअपत्याचं नांव ठेवण्याचा विधी. अपत्य जन्मानंतर जनरली १२ व्या दिवशी हा विधी पार पाडला जातो. आपल्यापैकी बर्याच जणांना हा विधी ‘बाराव्या’ दिवशी करतात म्हणून त्याला ‘बारसं’ म्हणतात असे वाटते.
August 8, 2016
Category:
लेखसंग्रहकोकणातल्या प्रत्येक मुक्कामात काही न काही नविन शिकायला मिळते. काल परवा देवगडात मुक्कामाला होतो. पावसाने थोडी उसंत घेतल्याने सहज भटकायला बाहेर पडलो होतो.हवेत छानसा ओलसर गारवा जाणवत..चहा प्यायचं मन झालं. एका साध्याशा टपरीत शिरलो. काऊंटर वर एक कोकणी वर्णाची मध्यमवयीन बाई बसली होती.
August 8, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti