शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

संत ज्ञानेश्वर – यांनी अहमदनगरजवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली.
साईबाबा – हे अहमदनगरजवळील शिर्डी ही कर्मभूमी असणारे संत होते.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

शिर्डीचे साईबाबा मंदिर: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

संगीत क्षेत्रातील साथीची वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्यात आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ-झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते. वारकरी संप्रदायाच्या भजनात अत्यावश्यक असलेले कासे-पितळ्याचे टाळ सुध्दा येथे तयार होतात. नगरचा कापडबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नसराईच्या काळात येथे ग्राहकांची गर्दी उसळते.

  June 22, 2015


लेखसंग्रह

वाईट व्यसनांच्या विळख्यात !

Category:

 

इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकला तर असे दिसते की व्यसनापाई बरेच राजे आणि त्यांची राज्ये पार धुळीला मिळाली. व्यसनापाई कित्येक कुटुंबे बरबाद झाली.

  June 19, 2015


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

आंब्या आता निरोप घे, पुढच्या वर्षी लवकर ये !

Category:

 

पाऊस आला की हापूसच्या आंब्याचा हंगाम संपतो.. जसा गणपतीबाप्पाला निरोप देतात तसाच आंब्यालाही निरोप दिलाय कवीने…

  June 19, 2015


लेखसंग्रह

सांधेदुखी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Category:

 

वयाची पन्नाशी ओलांडली की किमान ५० % लोकांना सतावणारा आजार म्हणजे सांधेदुखी. अगदी लहान वयात होणारे सांध्यांचे विकारही बरेच आहेत पण अशा विकारांचे गांभीर्य विशेष नसते व ते खास औषधोपचार न करताही बरे होतात. तरुण वयात आणि उतार वयात होणारे सांध्यांचे विकार मात्र त्रासदायक ठरतात,

  June 17, 2015