जळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
Category:
शहरे आणि गावेश्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ) – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल जवळ असलेल्या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्हणून प्रसिध्द आहे. ‘पद्म’ म्हणजे कमळ आणि ‘आलय’ म्हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्ट्य लक्षात येते.
June 23, 2015