लेखसंग्रह
हॉलिवूड चित्रपटात मराठी कलाकारांचा झेंडा
Category:
लेखसंग्रहपुण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक श्री समीप कुलकर्णी यांनी चक्क एका हॉलिवूड चित्रपटासाठी सतारवादन केले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पुण्याचेच श्री मिलिंद दाते हे आहेत.
December 3, 2015