आयसिसचा भारताला धोका : प्रभाव रोखण्यासाठी उपाय योजना
Category:
लेखसंग्रहभारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक अनिता अशोक दातार (४१) यांचा माली येथे झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या २७ जणांमध्ये समावेश आहे. ‘आयसिस’शी संबंधित ऑनलाइन कारवाया करणाऱ्या भटकळमधील (कर्नाटक) एका ३३ वर्षीय युवकाला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘आयसिस’साठी ऑनलाइन भरती करण्याचे काम तो करीत होता.