मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर लातूर
शहरे आणि गावे

मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर लातूर

Category:

 

लातूर हे मराठवाडयातील एक ऐतिहासिक शहर आहे. दक्षिणेवर राज्य करणार्‍या राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचे हे शहर होते. पहिला राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच शहरात राहत असे या शहराचे तत्कालीन नाव कत्तलूर असे होते. पुढे अपभ्रंश होत त्याचे सध्याचे लातूर हे नाव पडले.

  November 12, 2015


लेखसंग्रह

धूर आणि कानठळ्या बसवणारा आवाज म्हणजे दिवाळी का?

Category:

 

भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि काळोखाला दूर सारण्यासाठी पणत्या आणि समया देवघरात लावल्या जायच्या.

  November 11, 2015


संत गोरोबांचे जन्मस्थळ तेर
शहरे आणि गावे

संत गोरोबांचे जन्मस्थळ तेर

Category:

 

महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे प्रसिध्द संत गोरा कुंभार यांचे जन्मस्थळ आहे. याच ठिकाणी संत गोरा कुंभारांची समाधीही आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.

  November 11, 2015


संघाचे स्थापना स्थळ भंडारा
शहरे आणि गावे

संघाचे स्थापना स्थळ भंडारा

Category:

 

महाराष्ट्रातील भंडारा जिल्हयाला प्राचीन इतिहास आहे. इ.स. ११ व्या शतकात रतनपूर शिलालेखात भानरा म्हणून भंडार्‍याचा उल्लेख आढळतो. येथे गोंडाचे राज्य होते.

  November 11, 2015