व्यक्ती-परिचय

निशिगंधा वाड

Category:

 

निशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील तिचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. निशिगंधाने १०० हून जास्त मराठी व हिंदी चित्रपटांतून काम केले आहे.

  November 18, 2015


व्यक्ती-परिचय

प्रा. नागनाथ कोत्तापल्ले

Category:

 

कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाला. १९६९ साली देगलूर येथील महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी मिळविली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून एम. ए. आणि १९८१ साली पीएच. डी. ची पदवी ही त्यांनी मिळविली.

  November 18, 2015


लेखसंग्रह

अद्यावत तंत्रज्ञानाचे विनाशकारी दुष्परिणाम

Category:

 

एटीएम मधून डेंग्यू आणि मलेरियाचे लार्व्हा नोटांसोबत बाहेर येत असल्याचे, भारताच्या राजधानी दिल्ली व परिसरातील झालेल्या सर्वेक्षणात सिध्द झाले आहे.दिल्ली व परिसरात “राष्ट्रीय संक्रामक रोग नियंत्रण विभागाने” ५०० एटीएम यंत्रांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर हे धक्कादायक सत्य उघडकीस आले.

  November 18, 2015


नागपूरची वेधशाळा
शहरे आणि गावे

नागपूरची वेधशाळा

Category:

 

वेधशाळेची स्थापना प्रथम मेयो इस्तितळात करण्यात आली. भारत सरकारच्या हवामान विभागाच्या नियंत्रणाखाली १९ एप्रिल १९४३ ला सोनेगाव (विमानतळ )येथे वेधशाळा सुरु झाली.

  November 17, 2015


उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांचा दर्गा
शहरे आणि गावे

उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांचा दर्गा

Category:

 

उस्मानाबाद हे मराठवाड्यातील एक मह्त्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. हैदराबादचा शेवटचा निझाम उस्मान अली खान यांच्या नावावरुन या शहराचे नामकरण करण्यात आलेले आहे.

  November 17, 2015


लेखसंग्रह

भारत-जर्मनीतील सहकार्यपर्व एका नविन वळणावर

Category:

 

जर्मनी, हा युरोपमधला सर्वात मोठा उद्योगप्रधान देश आहे. भारतामध्ये जे देश गुंतवणूक करतात त्यामध्ये जर्मनी हा आठव्या क्रमांकाचा देश आहे.भारत आणि जर्मनी यांच्यादरम्यानचा सध्याचा व्यापार १६ अब्ज डॉलर्स इतका आहे.तसेच युरोपियन व्यापारी महासंघात असणार्या २८ देशांपैकी भारताचा सगळ्यात मोठा व्यापार भागीदार जर्मनी आहे.

  November 17, 2015


मनमाडचे अंकाई-टंकाई किल्ले
शहरे आणि गावे

मनमाडचे अंकाई-टंकाई किल्ले

Category:

 

नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे तिसरे मोठे शहर असून मुंबई -दिल्ली रेल्वेमार्गावरचे मोठे जंक्शन आहे. भारतीय अन्न महामंडळ, इंडियन ऑईल कॉपेरिशन, भारत पेट्रोलियम व दक्षिण मध्य रेल्वेचे मोठे प्रकल्प या शहरात आहेत.

  November 17, 2015