वस्तूतील आनंद
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 17, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 17, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 17, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 17, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य संमेलनात सहभाग. व्यास क्रिएशन्स संस्थेचे मार्गदर्शक.
November 17, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआपलं ठाणे बहुआयामी व्यक्तीमत्वांची मांदियाळीच! अशी अनेक व्यक्तीमत्व आपल्या ठाण्यात आहेत ज्यांनी आपल्या कार्यातनं आणि कर्तृत्वातनं आपली वेगळी ओळख जगासमोर ठेवली. असंच ठाण्यातलं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त जनसंपर्क अधिकारी
November 17, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. १८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जन्मलेल्या तात्या टोपे यांचे मूळ नाव रघुनाथ! रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत व्यतीत झाले.
November 17, 2015
Category:
शहरे आणि गावेसातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे शहर एक प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे वर्षभर देश -विदेशातील पर्यटक भेट देतात. येथील महाबळेश्वराचे देउळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले अफजलखानाच्या तंबूवरील कापून आणलेले कळस शिवाजीमहाराजांनी येथे अर्पण केले होते. येथील अनेक सुंदर पॉईंटस् पर्यटकांचे आकर्षण आहेत.
November 17, 2015
Category:
शहरे आणि गावेहिंगोली हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला.
November 17, 2015
Category:
शहरे आणि गावेमुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी. महाराष्ट्रासाठी मुंबई अत्यंत मोलाची आहे. १०५ हुतात्म्यांचे रक्त सांडून महाराष्ट्राने मुंबई स्वत:कडे मिळवली.
November 16, 2015
Category:
शहरे आणि गावेठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन निर्माण केलेला पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवा जिल्हा. अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा हा जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे.
November 16, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti