शहरे आणि गावे

सातारा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सातारा जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला पण त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली ती सातारा जिल्ह्यातनं. महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांतून व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रत्यक्ष सहवासातून कर्मवीरांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.विचारांती त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडले व १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सातारा जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर समुद्रसपाटीपासून २३२० फूट उंचीवर सातारा शहर वसले आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा असून; पूर्वेला सोलापूर, दक्षिण व आग्नेयेला सांगली, पश्र्चिमेला रत्नागिरी व वायव्येस रायगड जिल्हा आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यास अनुकूल पार्श्र्वभूमी तयार करणा-या समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य बराच काळ सातारा जिल्ह्यात होते. साता-याजवळ असलेल्या सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधीया असून येथे समर्थ रामदासांनी स्थापन केलेले श्रीराम मंदिरही आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सातारा-नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

झाशीची राणी लक्ष्मीबाई (धावदाशी येथे जन्म), पेशवाईतील तत्त्वनिष्ठ न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे(माहुली) या दोघांचा जन्म सातारा जिल्ह्यातच झाला होता. त्याचप्रमाणे थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, विष्णुशास्त्री पंडित, ‘सुधारक’कार आगरकर व भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रिबाई फुले,नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म साता-यातील रहिमतपूर इथला.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सातारा जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

मुंबई-ठाणे-पुणे-बंगळूरू-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४) जिल्ह्यातील शिरवळ, खंडाळा, सातारा, उंब्रज व कर्‍हाड या प्रमुख ठिकाणांवरून जातो. तसेच पुणे-बंगळुरू हा लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वाशिम जिल्हा

Category:

 

वाशिम या जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जिल्हा अनेक धर्म-पंथ-समाजांसाठी धार्मिकदृष्ट्या श्रद्धेय आहे. श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील एका भागास जैन धर्मियांची काशी म्हटले जाते.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वाशिम जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

वाशिम जिल्ह्याचा बराचसा भाग हा डोंगराळ व पठारी असून वनच्छादीत आहे. नद्या व विहिंरीद्वारे केल्या जाणार्‍या जलसिंचनाचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ४,०१,००० हेक्टर्स इतके आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वाशिम जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज – भगवान श्री. गुरुदेव दत्तात्रयांचा दुसरा अवतार मनाला जाणार्‍या श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांचा जन्म कारंजा येथे झाला. त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र पदभ्रमण केले.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वाशिम जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

वाशिम शहर हेच जिल्ह्याचे मुख्यालय असलेला वाशिम जिल्हा वस्तुतः अकोला जिल्ह्याचे विभाजन करून अलीकडेच नव्याने निर्माण करण्यात आला. विदर्भातील या जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जिल्हा अनेक धर्म-पंथ-समाजांसाठी धार्मिकदृष्ट्या श्रद्धेय आहे.

  June 26, 2015