किशोर गौरीनाथ तेलवणे

ठाण्यातील तबलावादकांच्या परंपरेतील एक मातब्बर नाव म्हणजे किशोर तेलवणे होय. आकासवाणीचे “बी” ग्रेड म्हणून सन्मान मिळवणारे किशोरजी लहानपणापासून तबलावादनाचे धडे गिरवू लागले. पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. जयराज, पद्मश्री गोपीकृष्ण, श्रीमती प्रभा अत्रे यांसारख्या मान्यवरांना त्यांनी आजपर्यंत साथ संगत केली आहे.



ठाण्यातील तबलावादकांच्या परंपरेतील एक मातब्बर नाव म्हणजे किशोर तेलवणे होय. आकाशवाणीचे “बी” ग्रेड म्हणून सन्मान मिळवणारे किशोरजी लहानपणापासून तबलावादनाचे धडे गिरवू लागले. पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. जयराज, पद्मश्री गोपीकृष्ण, श्रीमती प्रभा अत्रे यांसारख्या मान्यवरांना त्यांनी आजपर्यंत साथ संगत केली आहे.

पं. जितेंद्र अभिषेकींना साथ संगत करताना त्यांच्याबरोबर संपूर्ण भारतात त्यांना प्रवास घडला. दिल्ली, कोलकाता, ग्वाल्हेर, आग्रा इत्यादी ठिकाणी समारोहांमध्ये साथ संगत. ठाण्यातील अनेक मान्यवरांनीही त्यांनी केलेली आहे. ठाण्यात रंगायतन सुरु झाले तेव्हा प्रत्यक्ष मदतीसाठी किशोरजी सत्वर आणि तत्पर हजर होते.

Author