अवर्गिकृत

चिमण्या गणपती – पेण

Category:

 

पेण येथे ‘चिमण्या गणपती’चे मंदिर आहे. पेण-खोपोली रस्त्यावर भव्य मंदिर असून आळीकरांनी वर्गणी गोळा करून ते बांधले आहे.

  October 2, 2012


अवर्गिकृत

मला न पटलेली कथा

Category:

 

अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ?

  October 2, 2012


लेखसंग्रह

अण्णा, केजरीवालांची कास धरा!

Category:

 

संसदेत कोणताही कायदा संमत होण्यासाठी खासदारांचे बहुमत आवश्यक…भ्रष्टाचार निर्मुलन, गुन्हेगारीला आवर, स्वच्छ प्रशासन देण्यासाठी…तेव्हा सामाजिक चळवळीतून नागरिकांचे विशिष्ट प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणता येतात.परंतु त्याची बहुमताने अंमलबजावणी करणे हे सरकार तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते.“you can not change the system unless and until you become part of it” या म्हणी प्रमाणे सत्ताकारणाच्या बाहेर राहून नाही तर सत्ताकारणात सहभाग घेवून गलिच्छ सत्ताकारणात परिवर्तन करता येते.

  October 1, 2012


लेखसंग्रह

वेगळा आणि सक्षम पर्याय अपरिहार्य !

Category:

 

सतत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना बाहेर काढून लोकांनी एक नवा संघ उभारावा. गेली साठ वर्षे तोच तो डाव टाकून एक हारणारा जुगार या देशातील लोक खेळत आले आहेत, आता किमान एकदा तरी नवा डाव खेळून पाहायला हरकत नाही. ती या देशाची आजची खरी गरज आहे.

  October 1, 2012


अवर्गिकृत

डेल्टा-१५ (९-११ च्या दिवशी घडलेली सत्यकथा)

Category:

 

दिनांक सप्टेंबर ११, २०१२. अकरा वर्षापूर्वी घडलेल्या ह्या सत्य घटनेची हकीकत एका फ़्लाईट-अटेंडंटकदूनच ऐका:  दिनांक ९-११-२००१. आमचे विमान फ्रांकफूर्टच्या विमानतळावरून निघून जवळ जवळ ५ तास ऊलटून गेले होते. नुकत्याच दिल्या गेलेल्या ड्रिंक्स आणि खाण्यामुळे खर तर प्रवासी मंडळी खूप आळसावलेली होतो. आता एखादा मस्तपैकी सिनेमा पहावा, नाहीतर छानपैकी तण्णावून द्यावी अशा विचाराने सारे तयारी करू लागलेले मी अगदी स्पष्ट पाहिले.

  September 30, 2012


परिचय – परिक्षण

चाणक्यसूत्रे दुसरी आवृत्ती

Category:

 

चाणक्य म्हणजे बुद्धिमत्तेचे, शहाणपणाचे प्रतिनिधिक व्यक्तिमत्त्व. व्यवस्थापनाचा/प्रशासनाचा उद्‌गाता. अशा या चाणक्याच्या अनुभवसिद्ध शहाणपणाचे सार चाणक्यसूत्रे या आटोपशीर पुस्तकात संकलित केले आहे. मूळ संस्कृत सूत्र आणि लगेच त्याचा मराठी अनुवाद, अशी रचना असणारी एकूण 450 सूत्रे यात आहेत. कोणतेही सूत्र केव्हाही वाचा, त्यावर विचार करा, त्यानुसार आचार करा आणि यशस्वी व्हा. व्यावसायिक जीवन असो की, सांसारिक जीवन सर्वत्र ती सारखीच उपयुक्त व प्रभावी आहेत. यशस्वी जीवनाचा हा सोपा व प्रशस्त मार्ग आहे. चाणक्य सूत्रे/नचिकेत प्रकाशन पाने : ४८ किंमत : 50रू. नचिकेत प्रकाशन 24, योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015.

  September 29, 2012


परिचय – परिक्षण

जागतिक रसायन शास्त्रज्ञ

Category:

 

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष म्हणून जाहीर केले आहे. रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये मोलाची भर टाकणार्‍या प्रमुख महिला व पुरुष रसायनशास्त्रज्ञांचा हा सचित्र परिचय सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी. जागतिक रसायनशास्त्रज्ञ  लेखक : प्रा. प्रकाश माणिकपुरे पाने : 176 किंमत : 180 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

  September 29, 2012


परिचय – परिक्षण

तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे

Category:

 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे ज्ञानाचे-शहाणपणाचे भांडार निवडक अभंगाचे विषयानुसार वर्गीकरण/संकलन केले आहे. डॉ. यादव अढाऊ यांनी. आजच्या घाईगर्दीच्या जीवनात कोणालाही याचा सहज लाभ घेऊन आपले जीवन यशस्वी करता येईल. तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : डॉ. यादव अढाऊ पाने : 80 , किंमत : 75 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

  September 29, 2012


लेखसंग्रह

अथांग अंतराळाचा वेध!

Category:

 

अनंत कोटी ब्रम्हांड नायक हे परमेश्र्वराचे विशेषण सार्थ ठरावे असेच अंतराळ अनंत अथांग आहे. आपल्या सूर्यमालेची आता कुठे आपल्याला थोडी ओळख होत आहे. या पलिकडे कोट्यावधी आकाश गंगासह अज्ञात अंतराळ पसरले आहे, पसरत आहे. या अथांग अंतराळाचा वेध घेतला आहे प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. मधुकर आपटे यांनी.
अथांग अंतराळाचा वेध 

डॉ. मधुकर आपटे
पाने : 128 किंमत : 125 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
ऑनलाईन खरेदी करा

  September 29, 2012