अवर्गिकृत

मेंढ्याचा गणपती

Category:

 

भंडारा शहरात असलेला भृशुंड गणेश “मेंढ्याचा गणपती” म्हणून स्थानिक लोकांत प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या मूर्तीला लांब दाढी आणि मिश्या आहेत.

  October 15, 2012


अवर्गिकृत

गरज नेटीझन वॉरिअर्स बनण्याची

Category:

 

आता भारताला सीमेवरून होणाऱ्या परकीय आक्रमणाबरोबरच इंटरनेट आणि सोशल साईट्सच्या माध्यमातून होणाऱ्या हल्ल्यावरती गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सायबर क्राईम मधील कायद्याच्या अंमलबजावणी कडे सरकारने लक्ष देणे ही काळाची गरज झाली आहे. आता यापुढे होणारे हल्ले हे इंटरनेटच्या माध्यमातून देखील होऊ शकतात याची ताजी झुळूक लागलेल्या भारताने या घटनेतून आज वेळीच शिकून शहाणे होण्याची गरज आहे. पर्यायाने आपण सर्व नेटीझन, इंटरनेट आणि सोशल साईट्स हाताळताना जागरूक राहणे सुरक्षित भारतासाठी गरजेचे आहे.

  October 12, 2012


लेखसंग्रह

“आधार” ची पोस्टमार्टेम !

Category:

 

आधार कार्डचा उपयोग कुणाला? ओळखीसंबंधी इतर पर्याय उपलब्ध असतांना अधारची सक्ती सरसकट सगळ्यांनाच कशाला? याबाबतची पोस्टमार्टेम.

  October 10, 2012


लेखसंग्रह

लेफ्टनंट जनरल ब्रार यांच्यावर हल्ला

Category:

 

सुवर्णमंदिरात लपलेल्या खालिस्तानवादी दहशतवाद्यांविरोधातील “ऑपरेशन ब्ल्यू स्टार” चे नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल के . एस . ब्रार यांच्यावर रविवारी रात्री लंडनमध्ये चार अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला . हल्ल्यात जखमी झालेल्या ७८ वर्षीय ब्रार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व ऑपरेशननंतर घरी सोडण्यात आले.

  October 9, 2012


अवर्गिकृत

महालय

Category:

 

भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष, महालय पक्ष असे म्हणतात. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो. हा पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे.

  October 9, 2012


अवर्गिकृत

चहास्तोत्र !!

Category:

 

जनमानसातील चहाची आवड (व्यसन) बघून एका फेसबुकप्रेमीनी चक्क चहास्तोत्रच रचले..तुम्हीसुध्दा या चहास्तोत्राचा निर्मळ आनंद घ्या.

  October 9, 2012


युक्रेनचा हा कलाकार बारटेंडर. त्याचे अदभूत स्किल्स  पहा….
अवर्गिकृत

युक्रेनचा हा कलाकार बारटेंडर. त्याचे अदभूत स्किल्स पहा….

Category:

 

अलेक्झांडर श्टिफानोव्ह या युक्रेनच्या बारटेंडरची ही करामत पहा. जबरदस्त !!!!!

  October 5, 2012