समर्थ – स्वामी राज माऊली-
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 17, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 17, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 16, 2012
Category:
साहित्य - ललितसूर्योदयाच्या वेळी सोनेरी रंगाचा सूर्य आपण नेहमीच पाहतो. आज सकाळी बगीच्यात फिरायला गेलो होतो. सूर्योदयाची वेळ होती, बागीच्यातल्या खुर्चीवर बसून पूर्व दिशेला सोनेरी रंगात रंगलेल्या सूर्य नारायणाला पहात होतो, दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचनात आलेला ईशोपनिषदातला हा मंत्र आठवला. मनात विचार आला, सूर्याला आपण क्षणभर ही पाहू शकत नाही. हा मंत्रदृष्टा ऋषी तर चक्क सोनेरी आवरण दूर करण्याची विनिती देवाला करीत आहे. सत्यरूपी तळपळणारा सूर्य पाहण्यासाठी. सत्यमार्गावर चालणारा हा मंत्रदृष्टा ऋषी सूर्याचे तेज सहन करू शकत होता……
June 16, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 15, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2012
Category:
साहित्य - ललितकोलीडोस्कोप नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे.
June 15, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकास्वामी निश्चलानंदांची एक कविता
June 15, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 14, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 13, 2012
Category:
साहित्य - ललितआषाढी एकादशी यात्रा- एक विचार. आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो.
June 13, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti