मेड इन चायना
Category:
अवर्गिकृतदेशी बाजारपेठेत चिनी `बॉन्साय’ची घुसखोरी
January 18, 2011
Category:
अवर्गिकृतदेशी बाजारपेठेत चिनी `बॉन्साय’ची घुसखोरी
January 18, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनकांहींच न करता समाजसेवेचा आव आणण्याचा एक तमाशा ( समस्त तमाम तमासगीरांची माफी मागून ) म्हणजे या धावण्याच्या स्पर्धा.
January 18, 2011
Category:
अवर्गिकृतइंटरनॅशनल शाळेत मराठी शिकवण्याचा अनुभव.. अमराठी मुलांचा मराठी भाषेबद्दल असलेली अढी..
January 17, 2011
Category:
अवर्गिकृतआकाश सारे झाले मोकळे
January 17, 2011
Category:
लेखसंग्रहशीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
January 17, 2011
Category:
अवर्गिकृतशेवटी Bangalore मधे राहून ऐवढ समाजाल की, जर तुमच्या मनातच, तुमच्या विचारताच आपल्या भाषे बद्दल आदर आसेल, तर कुठल्या ही नेत्याला ह्याचा मुद्दा करुन आपली राजकीय पोळी भाजता येणार नाही.
आपण काय आणि कशी सुरवात करतो त्यावर आपल्याला मीळणारा Response Depend असतो, आपल्या कडील Conductor च “किधर जाना है” म्हणून सुरवात करत असतील तर कसा होणार उद्दार. म्हणून आपल्या कड़े मराठी पाट्या साठी, रेडियो वरील गाण्या साठी, मराठी चित्रपटांसाठी उठ सुट संघर्ष करावा लागतो. जेवाठा मराठी चा गर्व तेवाठाच हिंदी चा अभिमान ही आपण बाळगायला हवा पण अतिरेक नको.
पेटू द्या मायबोली मराठी च्या उद्धारा साठी रणसंग्राम, पण होऊ देऊ नका इतर भारतीय भाषांवर हल्ला बोल
January 17, 2011
Category:
लेखसंग्रह
January 17, 2011
Category:
अवर्गिकृतआपला जावाई म्हणजे कासाब बरं का! जावई याच्यासाठी म्हणतोय कारण आपल केंद्र सरकार बायको सारखं त्याच्याखाली लोळतांना, आणि भाऊजींचे लाड पुरवण्यासाठी मेहुणीने तडफडावं तशी न्याय व्यवस्था आपल्याला त्यांची लाड पुरवतांना दिसतॆ आहे. म्हणुन कसाबला जावाई म्हणतोयं. त्यातही त्याला मिळालेली प्रसिद्घी ती केवढी, तो सकाळी किती वाजता उठला? त्यानी काय नाश्ता केला? तो काय जेवतो? त्याने दिवसंभर काय केलं? कधी झोपला? येवढच नाही तर ति शिंकला तरी चार चार डॉक्टर हजर…
January 17, 2011
Category:
लेखसंग्रह१७ जानेवारी १९२६ रोजी सर क्लाईड वॉल्कॉट यांचा जन्म झाला. वेस्ट इंडीजकडून एकाच काळात खेळलेल्या आणि अखिल क्रिकेटविश्वात थ्री डब्ल्यूज म्हणून विख्यात झालेल्या तिडीमधील हे एक. फ्रँक वॉरेल आणि एवर्टन विक्स हे उरलेले दोघे.
January 17, 2011
Category:
अवर्गिकृतनारीचे मानव जीवनातील अनन्यसाधारण महत्व हेच उपरोक्त पद्यपंक्तींच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा अपूरा प्रयत्न आरंभिला आहे.
January 16, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti