पालक शिक्षक संघ-मार्गदर्शक तत्त्वे
Category:
अवर्गिकृतपालक-शिक्षक संघाच्या स्थापनेसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा निर्णय २४ ऑगस्ट २०१० रोजी शासनाने घेतला आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे शासनाने मान्यता दिलेल्या राज्यातील कायम विनाअनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा तसेच अन्य शिक्षण मंडळाशी (सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. आणि आय.बी.) संलग्न असलेल्या शाळांना या शासन आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे
September 19, 2010