एका मुलाचे आपल्या वडिलांबद्दलचे विचार
Category:
अवर्गिकृतएका मुलाचे वेगवेगळ्या वयात असताना आपल्या वडिलांबद्दलचे विचार….
May 25, 2010
Category:
अवर्गिकृतएका मुलाचे वेगवेगळ्या वयात असताना आपल्या वडिलांबद्दलचे विचार….
May 25, 2010
Category:
खाद्ययात्रा
May 25, 2010
Category:
अवर्गिकृत
May 25, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनपरीक्षेच्या दडपणामुळे मुलांना शाळेविषयी, शिक्षणाविषयी आकर्षण वाटत नाही, असा अतार्किक तर्क देत सरकारने इयत्ता आठवीपर्यंत परीक्षाच घ्यायची नाही किंवा कोणत्याही कारणाने संबंधित विद्यार्थ्याला नापास करायचे नाही, असा कायदा केला.
May 23, 2010
Category:
अवर्गिकृतमुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील काही निवडक न्यायनिवाडय़ांचे मराठी भाषांतर आता विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि कायद्याच्या अभ्यासकांसाठी उपलब्ध झाले आहे. ‘महाराष्ट्र विधि निर्णय’ असे याचे नाव असून जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाला वकील व्यावसायिक, कायद्याचे पदवीधर यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
May 20, 2010
Category:
अवर्गिकृतरतनागिरी कोकणचा एक चानगला शहर आहे.
तरी सुददा बरेचशे लोग बेरोजगार आहेत.
May 18, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआठव्या वर्गात त्याला बर्यापैकी वाचता येते, ही त्याची प्रगती मानली जाईल, एरवी ही प्रगती दुसर्या-तिसर्या वर्गात अपेक्षित असायची. मूल्यमापनच नसल्यामुळे मूल्यमापनाचे निकष असण्याचीही गरज उरणार नाही. प्राथमिक शिक्षकांसाठी ही तशी आनंदाची बाब असली तरी सरकारच्या या निर्णयाचा दुरगामी परिणाम होणार आहे. सहा ते चौदा हा वयोगट अतिशय संस्कारक्षम वयोगट आहे. याच वयात मुले घडतात किंवा बिघडतात. नेमक्या याच वयोगटात त्यांना घडविण्याची जबाबदारी असलेल्यांना सरकारने मोकळं रान दिले तर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होऊ शकतो.
May 16, 2010
Category:
अवर्गिकृतसंपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर जगात अनेक देशात संघ परिवाराची जी घोडदौड सुरु आहे आणि संघाच्या व्यापक परिवाराची निर्मिती ज्यांनी केली ते माधव सदाशिव गोळवलकर ज्यांना सारेजण गोळवलकर गुरूजी म्हणून ओळखतात त्यांचा आज जन्मदिवस. या त्यांच्या जन्मदिनी त्यांच्याचरणी कोटी कोटी प्रणाम.
May 11, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविजय हजारे हे सी. के. नृायडू यांचे शिष्य होते. १९५१ ते १९५३ ते भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान राहिले होते. ॲडीलेड येथे १९४८ मध्ये डॉन ब्रॅडमन यांच्या संघासमोर त्यांनी दोन्ही डावांत शतके झळकवण्याचा पराक्रम केला.
May 10, 2010
Category:
अवर्गिकृतमुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगांव पासून तीन कि.मी. अंतरावर मुगवली फाटा आहे. तेथे एक लोखंडी कमान आहे त्या कमानीतून गेल्यावर या फाट्यापासून दीड ते दोन कि.मी. अंतरावर मुगवली गावाजवळच हे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे.
May 9, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti