स्पंदन भ्रमंती तर्फे २ दिवसीय अलिबाग सफर

ट्रेक्स तसंच अॅडव्हेंचर टुर्स मध्ये अग्रेसर नाव असलेल्या “स्पंदन भ्रमंती” तर्फे दिनांक १९ व २० एप्रिल २०१४ या दिवशी अलिबाग व लगतच्या प्रसिध्द पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी खास टुर आयोजित केली आहे.



ट्रेक्स तसंच अॅडव्हेंचर टुर्स मध्ये अग्रेसर नाव असलेल्या “स्पंदन भ्रमंती” तर्फे दिनांक १९ व २० एप्रिल २०१४ या दिवशी

अलिबाग व लगतच्या प्रसिध्द पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी खास टुर आयोजित केली आहे.

या टुर मध्ये “कान्होजी आंग्रे यांची समाधी”,“कोरलाई किल्ला”,“मुरुड-जंजिरा किल्ला”,“फणसाड अभयारण्य”,“रेवदंडा किल्ला”,“काशीद बीच” अश्या निसर्गरम्य स्थळांचा समावेश आहे. या टुरची रक्कम रु.१५०० इतकी असून, या संदर्भात अधिक माहितीसाठी कुमार गौडसे यांना ९८७०५७७७६१ या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा किंवा खली दिलेल्या [e-link-ms]लिंक वर क्लिक करा.#http://www.mumbaihikers.org/2014/04/2-days-tour-to-korlai-revdanda-murud.html[/e-link-ms]

माहिती व संकलन

सागर मालाडकर

— सागर मालाडकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →