श्री गणेश कला – इ-पुस्तक मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध

सुप्रसिद्ध चित्रकार कै कमलाकांत राजे यांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून निर्माण झालेले, मराठीसृष्टी प्रस्तुत श्री गणेश कला हे इ-पुस्तक श्री गणेशाच्या विविधांगी चित्रांवर आधारित असून अशाप्रकारचे कदाचित एकमेव पुस्तक असावे. या संक्षिप्त इ-पुस्तकात निवडक २१ कलाकृतींचा समावेश आहे. संक्षिप्त पुस्तकाची किंमत रु.१००/- असून ते मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी मोफत उपलब्ध केले आहे.



 

श्री गणेशचतुर्थीच्या सुमुहुर्तावर सुप्रसिद्ध चित्रकार कै कमलाकांत राजे यांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून निर्माण झालेल्या, मराठीसृष्टी प्रस्तुत या इ-पुस्तकातील या कलाकृतींचा आस्वाद घेताना आपण भक्तीरसात डुबुन जाल याची खात्री आहे.

श्री

गणेशाच्या विविधांगी चित्रांवर आधारित हे पुस्तक अशाप्रकारचे कदाचित एकमेव पुस्तक असावे. एकाच चित्रकाराने, एकाच विषयावर काढलेल्या जवळपास २०० कलाकृतींमधून संपूर्ण इ-पुस्तकासाठी ५१ कलाकृती आणि संक्षिप्त पुस्तकासाठी त्यातून पुन्हा २१ कलाकृती निवडणे हे एक मोठे आव्हान होते. या संक्षिप्त इ-पुस्तकात निवडक २१ कलाकृतींचा समावेश आहे.

संपूर्ण पुस्तकात १०१ कलाकृतींचा समावेश असून संपूर्ण इ-पुस्तकाचे स्वागतमूल्य केवळ रु.२५१/- इतकेच आहे.


Author