मराठी माणसाला काय येते?

अभिमान बाळगा ‘मराठी’ असल्याचा



मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येते.

मराठी माणसाला भारतीय राज्यघटना लिहिता येते.

मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते.

मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येते.

मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते.

मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते.

मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.

मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.

मराठी माणसाला पार्श्व गायनात सम्राज्ञी बनता येतं.

मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते.

मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.

मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं.

मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.
अभिमान बाळगा ‘मराठी’ असल्याचा.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →