पीपल फॉर अँनिमल्स(मुंबई) संस्थेने सानपाडा येथून रेस्क्यू केला विषारी घोणस साप!!!

एका मुक्या जिवाचा जीव वाचला तसेच त्याच्या जहाल दंशामुळे उद्भवू शकणारा संभाव्य धोकादेखील टाळता आला !!!!







२६ जानेवारीरोजी पीपल फॉर अँनिमल्स ( मुंबई
)
या प्राणिमित्र संघटनेच्या विनय सांडू या मेंबरनी सानपाडा नवी मुंबई येथून फूट लांब, अत्यंत विषारी
असा घोणस साप
रेस्क्यू केला. b>सेक्टर 3 मधून रात्री ८ च्या सुमारास हा कॉल आला होता
आणि केवळ काही
मिनिटांतच
सापाला अलगदरीत्या शिताफीने तेथून
हलवण्यात आले.

संस्थेच्या या निरपेक्ष मदतीची स्थानिक नागरिकांनी
प्रशंसा केली
आणि
आभार
मानले.

सदरसापाला मनुष्य वस्तीपासून
दूर जंगलात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.

b>

— कविता राव

Author