दिवाळी -वैचारिक क्षणिका विवेक पटाईत आधी केली साफ -सफाई मग पसरविला कचरा…… Save to Read Laterचाईनीज बॉम्ब जोरात फुटला कानाचा परदा कुणाचा हो फाटला. फटाक्यांचा धूर आकाशी दाटला खोखलत-खोखलत कुणाचा प्राण गेला. आधी केली साफ-सफाई मग पसरविला कचरा दिवाळीचा सण मोठा असा साजरा केला. — विवेक पटाईत Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 66 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29600 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → विवेक पटाईत