खरच कधी कधी जरा अतीच होत….

खरच कधी कधी जरा अतीच होत....
प्रेमविरांच हो.....

आता बघा ना....

प्रेमात पडताना..... प्रेमावर असे काही काव्यरचना करतात की......
जगातील सर्वंचजणांनी फक्त प्रेमाचेच गोडवे गायला पाहीजेत .... अस सांगतात...

प्रेमात पडल्यावर ......
हे जग फक्त "प्रेमावरच" चालत अथवा चाललच पाहीजे..... असा घट्ट गैरसमज होतोच..... शिवाय तिच्यावर शब्दसंग्रहाचे अनेक गणिते करत गिते तयारही करतात....

समजा जर प्रेमभंग झाला तर....
यांचे प्रेमविरहाचे
काव्य....
चारोळ्या....
गित.......
सल्ले.....
ऊदास आशावाद......
झक्-मारत वाचावे लागते.....

मित्रांनौ .....
नका रे ....... अस करु...... बाकी तुम्ही सुज्ञ असालच..

-- विवेक जोशी



खरच कधी कधी जरा अतीच होत….
प्रेमविरांच हो…..

आता बघा ना….

प्रेमात पडताना….. प्रेमावर असे काही काव्यरचना करतात की……
जगातील सर्वंचजणांनी फक्त प्रेमाचेच गोडवे गायला पाहीजेत …. अस सांगतात…

प्रेमात पडल्यावर ……
हे जग फक्त “प्रेमावरच” चालत अथवा चाललच पाहीजे….. असा घट्ट गैरसमज होतोच….. शिवाय तिच्यावर शब्दसंग्रहाचे अनेक गणिते करत गिते तयारही करतात….

समजा जर प्रेमभंग झाला तर….
यांचे प्रेमविरहाचे
काव्य….
चारोळ्या….
गित…….
सल्ले…..
ऊदास आशावाद……
झक्-मारत वाचावे लागते…..

मित्रांनौ …..
नका रे ……. अस करु…… बाकी तुम्ही सुज्ञ असालच..

— विवेक जोशी

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29534 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →