इतकी कंजुषी फक्त मराठीच्याच वाट्याला का?

संमेलनाच्या आयोजकांनी पाच लाखासाठी सरकारची मनधरणी करायची आवश्यकताच नाही. मात्र सरकारी मालकीच्या दूरदर्शननेही अशी अनास्था मराठीच्याच बाबतीत का दाखवावी?



संमेलनाच्या आयोजकांनी पाच लाखासाठी सरकारची मनधरणी करायची आवश्यकताच नाही. मात्र सरकारी मालकीच्या दूरदर्शननेही अशी अनास्था मराठीच्याच बाबतीत का दाखवावी? पाच लाख रुपये घेऊन दूरदर्शन कोणता मोठा तीर मारणार आहे?

पाच लाख म्हणजे त्यांच्यासाठी एक जाहिरातीचा स्लॉट. ते तर असेही कमावता येतील. मग दूरदर्शनने इतका आडमुठेपणा का दाखवायला हवा?

– उदय चित्रे, कल्याण

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29601 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →