आय मिस यू

ही कवीता आवडल्यास जरुर कळवा



 थरथरणारा अंधारघोंगावणारा वाराफडफडणारे डोळेहुरहुरणारे मनबुडालेला सुर्यवाझोटे आभाळहरवलेला चंद्रडोळ्यांमध्ये फेसाळणारा,तुझ्याआठवणींचा समूद्र….आय मिस यू…………………कवीता – जयेश मेस्त्री….

— जयेश मेस्त्री

Author