आई मराठी.

आपली मराठीचे महत्व इतरत्र गेल्यावरच कळते हे मात्र खरे.







इंग्रजी शिकला की चांगली नोकरी लागेल; चांगला पगार मिळेल . शिकलेली सून मिळेल . असे बहुधा त्यांना वाटत असावे.

दक्षिणेस गेलो असताना मला खऱ्या अर्थाने मराठी कळाली . मराठीचा एक तरी शब्द कानावर पडला तर कोण आनंद व्हायचं .परत महाराष्ट्रात येताच व मराठी पेपर पाहताच मला आईच्या कुशीतली उब मिळाल्याचा आनंद झाला.

— बाबुलाल केदु आहिरे

Author