झेंडू विठ्ठल जाधव उन्हातही फुलावेस असा तुझा रूबाब आहे निसर्गाचे वरदान पिवळाझेंडू लाजवाब आहे कशास शोधू तो स्वर्ग कुठला कुणास ठाऊक ? बळीराजा इथेच घडवितो दार स्वर्गाचे मनभाऊक.. विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं. ९४२१४४२९९५ Save to Read Laterउन्हातही फुलावेस असा तुझा रूबाब आहे निसर्गाचे वरदान पिवळाझेंडू लाजवाब आहे कशास शोधू तो स्वर्ग कुठला कुणास ठाऊक ? बळीराजा इथेच घडवितो दार स्वर्गाचे मनभाऊक.. विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं. ९४२१४४२९९५ Author sachingadkarisachingadkari विठ्ठल जाधव