योगेश फुलफगर

योगेश फुलफगर यांचा जन्म जानेवारी 18, 1985 मध्ये पुणे येथे झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात अनेक नवे प्रयोग करण्यास सुरूवात केली. त्यांच्यामधील सतत नव्या व तजेलदार विषयांवर चित्रपट बनविण्यास आसुसलेल्या, व चित्रपट क्षेत्रातुन नवीन संवेदनशील चित्रपटांची नांदी आणण्यास तयार असलेल्या या प्रतिभावान दिग्दर्शकाची दखल हिंदी चित्रपटसृष्टीने घेतली.



योगेश फुलफगर यांचा जन्म १८जानेवारी १९८५ रोजी पुणे येथे झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात अनेक नवे प्रयोग करण्यास सुरूवात केली. त्यांच्यामधील सतत नव्या व तजेलदार विषयांवर चित्रपट बनविण्यास आसुसलेल्या, व चित्रपट क्षेत्रातुन नवीन संवेदनशील चित्रपटांची नांदी आणण्यास तयार असलेल्या या प्रतिभावान दिग्दर्शकाची दखल हिंदी चित्रपटसृष्टीने घेतली. आज संजय लीला भन्साळी फिल्म्स प्रायव्हेट लिमीटेड, या रत्नपारखी संस्थेशी व त्या संस्थेमार्फत निर्माण केलेल्या प्रत्येक दर्जेदार चित्रपटात त्यांचे देखील अमुल्य योगदान असते. या कंपनीत साहाय्यक दिग्दर्शकाची भुमिका चोख बजावताना, त्यांनी रसिकांना प्रयोगशीलतेच्या व गुणवत्तेच्या बाबतीत कधीच निराश केले नाहीये.

Author