येरझारा

जगता, जगता जगती
अनामिका शोधीत राहिलो..

हितगुज अव्यक्त मनाशी
नित्य मीच करित राहिलो...

वळणा वळणावरुनी
अज्ञाना उलगडीत राहिलो...

नेत्री केवळ ध्यास तुझा
येरझारा घालीत राहिलो...

कधीतरी भेटशील एकदा
भक्तीभावनां जपत राहीलो...

वेडी आशा वेडी आसक्ती
नकळे तुझ्यात मग्न राहिलो

रचना क्र. ९०
२९/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908



जगता, जगता जगती
अनामिका शोधीत राहिलो..

हितगुज अव्यक्त मनाशी
नित्य मीच करित राहिलो…

वळणा वळणावरुनी
अज्ञाना उलगडीत राहिलो…

नेत्री केवळ ध्यास तुझा
येरझारा घालीत राहिलो…

कधीतरी भेटशील एकदा
भक्तीभावनां जपत राहीलो…

वेडी आशा वेडी आसक्ती
नकळे तुझ्यात मग्न राहिलो

रचना क्र. ९०
२९/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →