पांढरे सत्य

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणकोण झाले त्यांची यादी बघा….



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणकोण झाले त्यांची यादी बघा….

शरद पवार ( मराठा )
अशोक चव्हाण ( मराठा )
पृथ्वीराज चव्हाण ( मराठा )
यशवंतराव चव्हाण ( मराठा )
शंकरराव चव्हाण ( मराठा )
विलासराव देशमुख ( मराठा )
वसंतराव नाईक ( मराठा)
सुधाकरराव नाईक ( मराठा )
शिवाजीराव निलंगेकर ( मराठा )
वसंतराव दादा पाटील ( मराठा )
पी.के. सावंत ( मराठा )
बाबासाहेब भोसले ( मराठा )
नारायण राणे ( मराठा )

येवढे मराठी मुख्यंमत्री होऊन गेले तरी मराठ्यांना 1 टक्का सुद्धा आरक्षण का देता नाही आलं?

ते हे तेरा जण का करू शकले नाहीत !!!

आणि आता यांना आरक्षण हवे ते फडणवीस कडून काय छान योग आणि मुहूर्त शोधुन काढलाय की हा नाही म्हणाला कि लगेच फडणवीस बामण होता म्हणून आरक्षण दिले नाही म्हणून आख्या महाराष्ट्राला आग लावायला हे मोकळे
विचार करा मित्रानों…….

Forwarded message in public interest ….

Author