लग्नांच्या मालिका सूर्यकांत डोळसे लग्नांच्या मालिका ,वात्रटिका Save to Read Laterतिघी-तिघीला हळद लावून लग्नापूर्वी फिरता येत नाही. रिऍलिटी शोमध्ये काय होईल ? याची इमॅजिन करता येत नाही. रिऍलिटी शो म्हणजे त्यात सगळेच जालिम असते ! हनिमूनच्या सीनचीही त्यात रंगीत तालिम असते !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) Author sachingadkarisachingadkari सूर्यकांत डोळसे