विनम्रता

लीन दिन ती होवून पुढती, झुकली होती त्यावेळी ।

हात पुढे आणि नजर खालती, ज्यांत दिसे करूणा सगळी ।।

लाचार बनूनी पोटासाठी, हिंडे वणवण उन्हांत सारी ।

वादळ वारा आणिक पाऊस, संगत घेवून फिरे बिचारी ।।

मदतीचा हात दिसे, जागृत होता भूतदया ।

जनसामान्यात असती मानवतेतील ही माया ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →

MS Team 

This is editor1