वेड !

सोबत तु असताना,
तुझ्यात अथांग रमावं वाटतं...!

हात हातात गुंतवूनी,
बाहुत निजावं वाटतं...!

नजरेस नजर मिळवताच ,
ओल्या पापण्यांत भिजावं वाटतं...!

अबोल प्रीत खुलताना,
घट्ट मिठीत शिरावं वाटतं...!

बेधुंद बेभान होवूनी ,
कुशीत तुझ्या विरावं वाटतं...!

वेड लावले तुझे मला तू,
वेडं म्हणवुन जगण्यात गोड वाटतं ...!

-- श्र्वेता संकपाळ

(०६-०३-२०१९)



सोबत तु असताना,
तुझ्यात अथांग रमावं वाटतं…!

हात हातात गुंतवूनी,
बाहुत निजावं वाटतं…!

नजरेस नजर मिळवताच ,
ओल्या पापण्यांत भिजावं वाटतं…!

अबोल प्रीत खुलताना,
घट्ट मिठीत शिरावं वाटतं…!

बेधुंद बेभान होवूनी ,
कुशीत तुझ्या विरावं वाटतं…!

वेड लावले तुझे मला तू,
वेडं म्हणवुन जगण्यात गोड वाटतं …!

— श्र्वेता संकपाळ

(०६-०३-२०१९)

Author