वैभवी प्रीती

आठवांची तुझी सावली
वैभवी प्रीतीच्या सुखाची

स्वरांचे, सप्तरंगी चांदणे
जीवलगी फुले बकुळीची

भुलवितेस तूंच अंतराला
मनी दाटे गर्दी भावनांची

स्पर्श हिरवळेल्या ऋतूंचे
गुंफण गीतात भावनांची

मनी! रंगगंध ते सुमनांचे
मकरंदा! गोडी अमृताची

हृदयी, आठवांची सुखदा
साक्ष! वैभवी मांगल्याची

-- वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. ४५.

१३ - २ - २०२२.



आठवांची तुझी सावली
वैभवी प्रीतीच्या सुखाची

स्वरांचे, सप्तरंगी चांदणे
जीवलगी फुले बकुळीची

भुलवितेस तूंच अंतराला
मनी दाटे गर्दी भावनांची

स्पर्श हिरवळेल्या ऋतूंचे
गुंफण गीतात भावनांची

मनी! रंगगंध ते सुमनांचे
मकरंदा! गोडी अमृताची

हृदयी, आठवांची सुखदा
साक्ष! वैभवी मांगल्याची

— वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. ४५.

१३ – २ – २०२२.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →