तू माझी माऊली !

तू माझी माऊली । मी वो तुझा तान्हा ।
पाजी प्रेमपान्हा । पांडुरंगे ।।

तू माझी गाऊली । मी तुझे वासरु ।
नको पान्हा चोरु । पांडुरंगे ।।

तू माझी हरिणी । मी तुझे पाडस
तोडी भवपाश । पांडुरंगे ।।

तू माझी पक्षिणी । मी तुझे अंडज
चारा घाली मज । पांडुरंगे ।।



तू माझी माऊली । मी वो तुझा तान्हा ।
पाजी प्रेमपान्हा । पांडुरंगे ।।

तू माझी गाऊली । मी तुझे वासरु ।
नको पान्हा चोरु । पांडुरंगे ।।

तू माझी हरिणी । मी तुझे पाडस
तोडी भवपाश । पांडुरंगे ।।

तू माझी पक्षिणी । मी तुझे अंडज
चारा घाली मज । पांडुरंगे ।।

Authors