साहित्य:- टोफू २५० ग्रॅम, दही घट्ट १ वाटी (नसल्यास दही कापडात बांधून पाणी काढून घेणे.), आलं लसूण पेस्ट २ चमचे, धणे-जिरे पावडर २ चमचे
तिखट, मीठ चवीनुसार, हळद, कस्तुरीमेथी चवीनुसार, चाटमसाला थोडा, तेल २ ते ३ चमचे, मैदा किंवा कणीक १ ते २ चमचे, सिमला मिरची, टोमॅटो, कांदे (मोठय़ा तुकडय़ांमध्ये)
कृती:- दह्यात सगळे मसाले कणीक घालून एकजीव करावे. नंतर त्यात टोकू शिमला मिरचीचे तुकडे टोमॅटो, कांदे घालावे. ३० ते ४० मिनिटे ते तसेच ठेवावे. नंतर एका सळईला प्रथम कांदा, मग टोकू – सिमला मिरची, टोमॅटो, परत टोकू या क्रमाने टोचून रुंद कोळश्याच्या भट्टीवर किंवा गॅसवर भाजून थोडा तेलाचा हात लावून चाटमसाला टाकून चटणी कचुंबरबरोबर सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
टोफू टिक्का
साहित्य:- टोफू २५० ग्रॅम, दही घट्ट १ वाटी (नसल्यास दही कापडात बांधून पाणी काढून घेणे.), आलं लसूण पेस्ट २ चमचे, धणे-जिरे पावडर २ चमचे
तिखट, मीठ चवीनुसार, हळद, कस्तुरीमेथी चवीनुसार, चाटमसाला थोडा, तेल २ ते ३ चमचे, मैदा किंवा कणीक १ ते २ चमचे, सिमला मिरची, टोमॅटो, कांदे (मोठय़ा तुकडय़ांमध्ये)
कृती:- दह्यात सगळे मसाले कणीक घालून एकजीव करावे. नंतर त्यात टोकू शिमला मिरचीचे तुकडे टोमॅटो, कांदे घालावे. ३० ते ४० मिनिटे ते तसेच ठेवावे. नंतर एका सळईला प्रथम कांदा, मग टोकू - सिमला मिरची, टोमॅटो, परत टोकू या क्रमाने टोचून रुंद कोळश्याच्या भट्टीवर किंवा गॅसवर भाजून थोडा तेलाचा हात लावून चाटमसाला टाकून चटणी कचुंबरबरोबर सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३