अभिनेत्री श्रद्धा कपूर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteबॉलिवूडमधील व्हिलन शक्ती कपूर यांची मुलगी असलेल्या श्रद्धा कपूरने आज बॉलिवूडमध्ये आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुपरहिट सिनेमा ‘आशिकी-2’ मुळे श्रद्धाची हटके अशी ओळख निर्माण झाली.
April 27, 2024