रस्ते मोकळे, प्रदूषण वितळे (सुमंत उवाच – ३६)
Category:
साहित्य - ललितकाही दिवसातच पृथ्वी शुद्ध होऊ लागल्ये. प्रदूषणाची पातळी शून्याकडे झेप घेत्ये, तर पशू-पक्षांची संख्या वाढता वाढता वाढे होत चालली आहे.
September 27, 2021
Category:
साहित्य - ललितकाही दिवसातच पृथ्वी शुद्ध होऊ लागल्ये. प्रदूषणाची पातळी शून्याकडे झेप घेत्ये, तर पशू-पक्षांची संख्या वाढता वाढता वाढे होत चालली आहे.
September 27, 2021
Category:
साहित्य - ललित” आजचा दिवस माझा ” ! चंद्रकांत कुळकर्णीने दिग्दर्शीय हाताचा परीस या कथेवर मनसोक्त फिरवला आहे. ही तर एका रात्रीची कथा ! पण सुरुवातीला “सिंहासन “जवळ जाणारा हा चित्रपट एकाएकी एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतो. चवीला राजकारण जरूर आहे पण ही एका मुख्यमंत्र्याच्या “आतील ” मानवाचे हृद्य दर्शन घडविणारे कथानक आहे.
September 26, 2021
Category:
लेखसंग्रहभारतीय संस्कृतीने आपल्याला श्रेष्ठ संस्कारांचा बहुमोल खजाना दिला आहे. पारंपारिक प्रथा, उत्सव, जयंती, उपवास…. ह्या सर्वांद्वारे ईश्वर तसेच आपले पूर्वज, महात्म्याचा आदर करणे, त्यांची कर्मकथा आठवून त्यांच्याकडून काही शिकण्याची समज दिली आहे. त्यांच्यापैकीच एक म्हणजे श्राद्ध.
September 26, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 26, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteविजय मांजरेकरांनी कसोटीत पदार्पण केले त्यावेळी वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे नव्हते. ही उणीव त्यांनी भरून काढली.
September 26, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकमांडर दोंदे यांनी ५६ फूट लांबीच्या म्हादेईतून पहिली सागरपरिक्रमा ऑगस्ट २००९ रोजी सुरू करून एप्रिल २०१० मध्ये पूर्ण केली. पण नौकेची दुरुस्ती, शिधा साठवणे आणि विविध देशांतील लोकांच्या भेटी घेणे यासाठी चार वेळा थांबे घेतल्यामुळे ही परिक्रमा १५७ दिवसांत पूर्ण झाली होती.२३ हजार समुद्र मैल अंतर पार करताना त्यांनी चार थांबे घेतले.
September 26, 2021
Category:
लेखसंग्रहसीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत होता. कर्नाटकी पोलिसांच्या लठ्या-काठ्या झेलत होता. छातीची ढाल करून अंगावर वार घेत होता. कर्नाटकी अत्याचारांना समर्थपणे तोंड देत होता. मराठा तुटेल, मोडेल पण वाकणार नाही याची पुन्हा, पुन्हा प्रचिती येत होती.
September 26, 2021
Category:
कथा साहित्य - ललित१९५५-६० साली शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी क्रीडास्पर्धेत भाग घेतला .. तेव्हापासून आवड निर्माण झाली आणि त्यांचा अॅथ्लेटिक्सच्या क्षेत्रात प्रवेश झाला
September 26, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site‘संगीत सुवर्णतुला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’, ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’, ‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं.
September 26, 2021
Category:
साहित्य - ललितमातीचा वापर न करता कचऱ्यातून त्यांनी ही शेती साकारली असून, त्याला ते ‘हिरवी माती’ (ग्रीन सॉइल) असे म्हणतात. गेल्या १५ वर्षांपासून भिडे या हिरव्या मातीतून शेती करत असून गच्चीवर वर्षाला चक्क तीन पिकं घेतात.
September 26, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti