वेळेत घ्यावी निवृत्ती (सुमंत उवाच – ६१)
Category:
साहित्य - ललितदेवाने आयुष्य दिले ते जगण्यासाठी, जागण्यासाठी नव्हे हे ज्याला कळले तो सुखी होतो. एखादा माणूस मरेपर्यंत झटत राहतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करत राहतो त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच.
October 22, 2021