oldsite
ज्येष्ठ इतिहासकार ग. ह. खरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteग ह खरे सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख संग्रह करून भारत इतिहास संशोधक मंडळाला दिले, हे सर्व करत असताना त्यांनी काही विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले त्यात अग्रक्रमांक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री गजानन भास्कर मेहेंदळे, श्रीमती शोभना गोखले ह्यांचा आहे ज्यांनी पुढे स्वकर्तुत्व स्वतः चा वेगळा ठसा स्वतः च्या कामातुन दाखवला.
January 10, 2022
अधीर मन झाले
Category:
साहित्य - ललितआपल्या जीवनप्रवासात असंख्य माणसं भेटत असतात. त्यांच्याशी आपले स्नेहबंध जुळतात. काही काळानंतर किरकोळ कारणावरुन आपण त्यांना दूर करतो. समज गैरसमजातून दिवस, महिने, वर्षे उलटून जातात. वेळीच पुन्हा ती संपर्कात न आल्यास दुरावा वाढत जातो.
January 10, 2022
विश्व हिंदी दिवस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान14 सितंबर 1949 को संविधान सभा ने एक मत से निर्णय लिया कि हिंदी ही भारत की राजभाषा होगी. देश के पहले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू ने कहा कि इस दिन के महत्व देखते हुए हर साल 14 सितंबर को हिंदी दिवस मनाया जाए. बता दें, पहला हिंदी दिवस 14 सितंबर 1953 में मनाया गया था.
January 10, 2022
अभिनेता ओमी वैद्य
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 10, 2022
ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसमीरण वाळवेकर यांनी ‘आजच्या ठळक बातम्या’ (टेलिव्हिजन पत्रकारितेवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ), चॅनल ४ लाईव्ह’ (मराठी लोकप्रिय काल्पनिक कादंबरी), चरित्रात्मक ग्रंथ : ‘फिनोलेक्स पर्व’ (प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या वरील) ही तीन पुस्तके लिहिली आहेत.
January 10, 2022
ज्येष्ठ मराठी नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनाडकर्णी यांनी महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक (आगामी) ही पुस्तके लिहिली आहेत.
January 10, 2022
टाळ हाती असते तेव्हा (सुमंत उवाच – १२१)
Category:
साहित्य - ललितहातातली टाळ वाजली की त्यातून येणाऱ्या आवाजाचा एक वेगळाच आनंद आपल्या शरीरात फुलून येतो अन आपणही त्या सुरात बेधुंद होऊन देवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जातो.
January 10, 2022
ताश्कंद करार
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानलालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.
January 10, 2022
प्रवासी भारतीय दिवस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानअनिवासी तरुण भारतीयांना आपल्या मातृभूमीतील संस्कृतीची ओळख निर्माण व्हावी, तसेच स्टार्ट अप, पर्यटन आणि शैक्षणिक आदी क्षेत्रांत कार्यरत सव्वा तीन कोटी अनिवासी भारतीयांना आपल्या संस्कृतीशी जोडण्यासाठी भारतात दर दोन वर्षानी प्रवासी भारतीय संमेलन घेतले जाते.
January 10, 2022