लेखसंग्रह

‘डिजिटलायझेशनशिवाय पर्याय नाही…

Category:

 

बदलते अर्थकारण, आधुनिक बँकिंग आणि सहकार चळवळ याचे अभ्यासक अशी ओळख असलेले टीजेएसबी सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शरद गांगल यांच्याशी साधलेला सुसंवाद त्यांच्या दूरदृष्टी आणि सखोल अभ्यासाची प्रचिती देतो. नुकतीच त्यांनी टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. तत्पूर्वी टीजेएसबी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पहात होते.

  December 4, 2022


कथा

उगाच काहीतरी -२४

Category:

 

काल मी मरता मरता वाचलो.
त्याचं काय झालं की सध्या आमचे कन्यारत्न हॉस्टेल वरून घरी आले आहे आणि नेहमी प्रमाणे आम्हाला बोटावर नाचवणे चालले आहे. तशी तिला हॉस्टेलवर राहून ही आम्हाला फोनवरून नाचवण्याची कला अवगत आहे. पण असो तर पॉंइटाचा मुद्दा हा की तिने दोन दिवसापुर्वी हुकूम सोडला की तिला ती कुठलीशी H&E पेन्सिल पाहिजे आहे.
2-3 ठिकाणी पाहिले पण काही मिळाली नाही. शेवटी कॉंप्लेक्सच्या गेट वरच्या स्टेशनरीवाल्याने उद्या आणुन ठेवतो संध्याकाळी घरी जाताना घेऊन जा म्हणून सांगितले.

  December 3, 2022


लेखसंग्रह

कोमसाप एक ध्यास एक प्रवास

Category:

 

एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय ती लवकर पूर्ण होत नाही. भाईंनी कोकणातील कवी, लेखक व रसिकांना जोडण्याचा ध्यास घेतला होता. केवळ तीन महिन्यात सगळी जुळवाजुळव करून 1991 च्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोकण मराठी साहित्य परिषदेची गुढी उभारली गेली. उत्तर कोकणातून डहाणू, पालघर, केळवे, माहीम, वसई, ठाणे, कल्याण तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्हा यातील साहित्य रसिक कोमसापच्या कल्पनेने भारून गेले.

  December 2, 2022


लेखसंग्रह

सोनेरी राजपुत्रास पत्र…

Category:

 

वनखात्याला पाचारण केलं तर त्यांच्याकडे तुला पकडण्यासाठी साधनसामग्री देखील नव्हती…. ती उपलब्ध झाल्यानंतर प्रशिक्षित कर्मचारी नव्हते…. त्यांनी गुंगीचे दोनच बाण पुरेसे असताना जादा डोस असलेले तीन बाण निर्दयीपणे तुला मारले.

  December 2, 2022