लळा जिव्हाळा

लळा जिव्हाळा
आता तोंडदेखला
बेगडीच प्रेमास्था
हीच खंत मनाला....

दुभंगलेली नाती
हा शाप जीवाला
निष्प्राण संवेदनां
प्रीतभाव आटलेला....

प्रश्न कोण कुणाचे
मनामनास पडला....
जीणेच केविलवाणे
काय सांगावे कुणाला....

मन:शांतीवीना दूजे ?
कां? स्वास्थ्य जीवाला
अंतर्मुख होवूनी जगावे
आळवित दयाघनाला....

-- वि.ग.सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र. २८६

५/११/२०२२



लळा जिव्हाळा
आता तोंडदेखला
बेगडीच प्रेमास्था
हीच खंत मनाला….

दुभंगलेली नाती
हा शाप जीवाला
निष्प्राण संवेदनां
प्रीतभाव आटलेला….

प्रश्न कोण कुणाचे
मनामनास पडला….
जीणेच केविलवाणे
काय सांगावे कुणाला….

मन:शांतीवीना दूजे ?
कां? स्वास्थ्य जीवाला
अंतर्मुख होवूनी जगावे
आळवित दयाघनाला….

— वि.ग.सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र. २८६

५/११/२०२२

Author