लेखसंग्रह

ब्लोन्च चारलेट–दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

ब्लाँच चारलेटचा  जन्म २३ मे १८९८ रोजी लंडन येथे झाला.ती मुळची बेल्जियमची  होती. १९४० साली  जर्मनीने बेल्जियम काबिज केल्यावर ती लंडन येथे आली. तिचे फ्रेंच वरील प्रभुत्व पाहून स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर  संघटनेने तिला आपल्यात सामील केले.वयाच्या चाळीशी नंतर एसओई(ब्रिटनची गुप्तहेर संघटना ) मध्ये येणारी ती सर्वात वयस्क गुप्तहेर होती.

  December 13, 2022


लेखसंग्रह

कोकणातील मंदिर वारसा

Category:

 

कोकण हा जसा निसर्गाने नटलेला प्रदेश आहे, तसाच तो असंख्य चालीरीती, रूढी-परंपरा आणि विविध मूर्ती आणि मंदिरांनी सजलेला प्रदेशही आहे. कोकणातली बरीच मंदिरे अगदी साधीसुधी कौलारू असली तरी त्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या कथा खूपच रोमांचक असतात.

  December 13, 2022


लेखसंग्रह

शारदाभुजङ्गप्रयाताष्टकम् – मराठी अर्थासह

Category:

 

शारदा ही शृंगेरी नगरीची देवता असून ती सरस्वतीचा अवतार मानली जाते. भुजंगप्रयात वृत्तात रचलेले हे स्तोत्र विलक्षण गेय असले तरी अभ्यासकांच्या मते ते समजण्यास अवघड असून त्याचे विविध अर्थ लावले जाऊ शकतात. अनुप्रास अलंकाराचे उत्कृष्ट योजन या स्तोत्राच्या सर्व कडव्यांमधून दिसते.   

  December 13, 2022


लेखसंग्रह

समाधीत स्थिरावला स्थितप्रज्ञ !

Category:

 

सु शि (सुहास शिरवळकर) यांनी खूप पूर्वी एक चमत्कृतीपूर्ण प्रश्न विचारला होता एका कादंबरीत – ” महाराष्ट्रात डी. वी. कुळकर्णी नांवाचे एक महान संत होऊन गेलेत. ओळखा पाहू? ” आणि त्यांनीच पुढे उत्तर दिले होते- ज्ञानेश्वर विठ्ठल कुळकर्णी !

  December 13, 2022


साहित्य - ललित

डोळेझाक (कथा)

Category:

 

“यशोमतीबाईसाहेबांच्या– देव त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो – अंतिम संस्कारानंतर येताय ना?”, रिटायर्ड मेजर मालोजीराव गायकवाडानी त्यांच्या पुतण्याला विचारलं. “कशी काय होती व्यवस्था? सगळं ठीक पार पडलं ना?”

  December 12, 2022


साहित्य - ललित

पत्रकार अर्धा दिवस फिरत होते

Category:

 

मंडळी ही आठवण आहे 1984 सालाची त्यावेळी मी रेल्वे स्टेशन ताकारी येथे रेल्वेत काम करीत होतो. किर्लोस्कर वाडी ला एक माणूस कमी पडला म्हणून मला आमचे रेल्वे स्टेशन मास्तर शि.वी. देसाई यांनी किर्लोस्कर वाडी येथे एक महिना रेल्वे कामासाठी पाठविले होते. रेल्वे स्टेशनवर सायंकाळी पाच नंतर वयस्कर माणसे फिरायला येत होती. या वयस्कर माणसांपैकी काळी टोपी घातलेला पांढरे शुभ्र धोतर नेसलेला व पांढरा शुभ्र सदरा घातलेला एक माणूस रेल्वे बाकावर बसला होता.

  December 12, 2022