जानेवारी ०४ : तेंडुलकरची दोन परदेशी शतके
Category:
लेखसंग्रह४ जानेवारी १९९७ : सचिन १६९. ४ जानेवारी २००८ : सचिन नाबाद १५४. ४ जानेवारी २०११ : ?
January 4, 2011
Category:
लेखसंग्रह४ जानेवारी १९९७ : सचिन १६९. ४ जानेवारी २००८ : सचिन नाबाद १५४. ४ जानेवारी २०११ : ?
January 4, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएखादा विषय हातात घेऊन, त्यासाठी वर्षानुवर्ष लोकजागृतीचं काम करत राहण्याचा एक काळ केव्हाच भूतकाळात जमा झाला. त्यातही पुन्हा ते काम खिशाला चाट लावून करायचं असेल, तर प्रश्नच मिटला. एकोणीसशे सत्तरच्या दशकात खरं तर असं काम करणारे अनेक गट आणि पुढे ज्यांचा उल्लेख स्वयंसेवी संघटना म्हणून केला जाऊ लागला, असे कार्यकर्त्यांचे समूह पुढे आले होते.
January 4, 2011
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहसचिन तेंडुलकरच्या २१ वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे जागत्या स्वप्नाचा प्रवास हे पुस्तक पूजा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. खर्या अर्थाने हा सचिन-कोश आहे. मूळ ७०० रुपये किमतीचं हे पुस्तक केवळ ३५० रुपयात उपलब्ध करुन दिलंय मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.
January 4, 2011
Category:
लेखसंग्रहविश्वचषकातील पहिला त्रिक्रमवीर चेतन शर्मा.
January 3, 2011
Category:
लेखसंग्रहसामना : भारत वि. वेस्ट इंडीज. १९७८-७९ च्या हंगामातील तिसरी कसोटी.
मानकरी : सुनील गावसकर (भारतीय कर्णधार).
पराक्रम : कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक काढण्याची कामगिरी तिसर्यांदा केली !
January 2, 2011
Category:
लेखसंग्रहक्रिकेटच्या मुख्य प्रकारांमधील सलामीच्या जोडीसाठीच्या विक्रमी भागीदार्या.
January 1, 2011
Category:
साहित्य - ललितभोग आणि लालसा मनुष्याला कुठे घेऊन जाईल- अतृप्त मनुज – का चालला आहे विनाशाचा मार्ग वरमार्गावर – ययातिच्या मनातिल द्वंद्व
January 1, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनविक्रीच्या संदर्भात म्हणावयाचे झाल्यास, असे म्हटले जाते की, ज्यावेळेस आपण १० ग्राहकांच्या ठिकाणी खडा मारतो, त्यावेळेस त्यातील फक्त एकच खडा योग्य ठिकाणी लागतो ……….
January 1, 2011
Category:
लेखसंग्रहएल शिवरामकृष्णन आणि भारताचे सर्वात लहान कसोटीपदार्पणवीर
December 31, 2010
Category:
लेखसंग्रहब्रॅडमनला कसोट्यांमध्ये शून्यावर बाद करणारे गोलंदाज आणि ब्रॅडमनच्या कारकिर्दीचे एक विश्लेषण.
December 29, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti