जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने
Category:
लेखसंग्रहदर वर्षी ८ मार्चला सर्व जगभर जागतिक महिला दिन मोठया प्रमाणावर साजरा केला जातो पण महिलांचे सर्व प्रश्न सुटतात का?
March 7, 2011
Category:
लेखसंग्रहदर वर्षी ८ मार्चला सर्व जगभर जागतिक महिला दिन मोठया प्रमाणावर साजरा केला जातो पण महिलांचे सर्व प्रश्न सुटतात का?
March 7, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसिस्टिम बदलायची पण, कोणी ? असा प्रश्न सर्वच स्तरातुन विचारला जातोय. सिस्टिम बदलायची, सिस्टिम बदलायची अशी ओरड ही सातत्याने होते. पण, सिस्टिम विषयी सततगळ काढणारे आणि सिस्टिम विषयी “ब्र” ही न काढणारे अशी दोन भिन्न टोकं आज प्रत्यक्ष वावरताना दिसुन येतात.
March 7, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनशेतकरी किंवा उद्योजक अशा कोणत्याही घटकाला सरकारचा ना आधार आहे ना सरकारची त्यांना मदत मिळते, अशा परिस्थितीत इथे बेरोजगारीची समस्या निर्माण होणे अपरिहार्य आहे.
March 6, 2011
Category:
लेखसंग्रहवातावरणातील प्रदुषणाचे वाढते प्रमाण आणि जागतिक तापमानात होणारी वाढ या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे संचालक गजानन वर्हाडे यांच्या मुलाखतीचे शब्दांकन
March 4, 2011
Category:
साहित्य - ललितकवितेचा कीड़ा डोक्यात शिरल्यावर काय होते ते – स्वत: चा अनुभव
March 4, 2011
Category:
लेखसंग्रहपरभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी सिध्देश्वर जलाशयातील कोळंबी (झिंगा) आणि कतला, मरळ या माशांना चीन व जपानमधून मोठी मागणी आहे. गेल्या वर्षी येलदरीच्या गोडय़ा पाण्यातील कोळंबीची हवाबंद डब्यातून चीन व जपानला निर्यात झाली. रोज सुमारे ३० क्विंटल कोळंबी पाठविली गेली. या कोळंबीला ९०० ते ११०० रुपये किलो भाव मिळाला. पूर्णा मत्स्यव्यवसाय सोसायटीने चीनबरोबरच जपानलाही कोळंबीची निर्यात केली आहे.
March 4, 2011
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहसातत्यासाठी आणि खंबीर नेतृत्वासाठी प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा विद्यमान कर्णधार.
March 3, 2011
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहमैदानावरील फलंदाजाला चुकीचा संदेश मिळाल्याने विश्वचषकाबाहेर पडलेली दक्षिण आफ्रिका आणि क्रिकेटपटूंवर थेट हल्ला झाल्याची इतिहासातील एकमेव घटना
March 3, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चा होत आहे ती केवळ घोटाळ्यांची. प्रत्येक क्षेत्रात घोटाळा आहे आणि त्याचे आकडेही केवळ काही कोटींचे राहिले नसून लाखो कोटींचे झाले आहेत.
March 3, 2011
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहगॅरी सोबर्सचा ३६५ धावांचा विश्वविक्रम आणि कालक्रमानुसार कसोट्यांमधील आजवरचे सर्वाधिक धावांचे डाव
March 2, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti