विससे विष सेल्फी…
Category:
लेखसंग्रहमोबाईलमध्ये कॅमेरा आल्यापासून सेल्फी घेण्याचं फॅड सुरु झालं. पूर्वी आपला फोटो काढण्यासाठी दुसऱ्याला विनंती करावी लागायची. आता कॅमेराचा मोड बदलला की, आपण स्वतःचा फोटो काढू शकतो….
May 21, 2023
Category:
लेखसंग्रहमोबाईलमध्ये कॅमेरा आल्यापासून सेल्फी घेण्याचं फॅड सुरु झालं. पूर्वी आपला फोटो काढण्यासाठी दुसऱ्याला विनंती करावी लागायची. आता कॅमेराचा मोड बदलला की, आपण स्वतःचा फोटो काढू शकतो….
May 21, 2023
Category:
लेखसंग्रहपूर्वी या सांध्याला प्लॅस्टरमध्ये ठेवावे लागे. आता निरनिराळे स्पिण्टस् पट्टेही उपलब्ध आहेत. बरेच महिने योग्य प्रकारे बांधून ठेवल्यास हे सांधे पुन्हा योग्य प्रकारे तयार होऊन सर्वांसारखे होतात. बरेच महिन्यांनी जर उखळीची वाढ व्यवस्थित होत नसेल तर शस्त्रक्रियाही करतात. जन्मानंतर नाळ कापल्यावर येथे जंतूसंसर्ग होऊ शकतो. हे जंतू जर रक्तावाटे खुब्याच्या सांध्यात गेले तर तेथे पू निर्माण होऊन सांधा दुखू लागतो. याचे निदान त्वरित करून हा पू शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो नाहीतर हा सांधा पूमुळे कायमचा खराब होऊन निखळतो त्यानंतर आयुष्यात याची वाढ खुंटते.
May 21, 2023
Category:
लेखसंग्रहआवाजाच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम वेळीच ओळखून त्यावर उपाय योजल्यास शारीरिक परिणामांचे धोके टाळता येतात. ध्वनी निर्माण करणाऱ्या यंत्रांवर कंपने रोखणे, निर्माण होणाऱ्या ध्वनीचे शोषण करणारे उपाय योजावेत. ध्वनीनिर्मिती कमी असणारी यंत्रणाच खरेदी करावी.
May 20, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 19, 2023
Category:
लेखसंग्रहउपचार: मासिकपाळी करण्याकरिता नियमित डॉक्टरांच्या सल्ल्याने मराठी विज्ञा-हॉरमोनयुक्त औषधे काही काळ वजन जास्त असल्यास आहारावर नियंत्रण, तसेच व्यायाम करून वजन कमी करणे. मुरूम अथवा अनावश्यक केस कमी करण्यासाठी विशिष्ट हॉरमोनयुक्त औषधे व रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास योग्य ती औषधे घ्यावी लागतात.
May 19, 2023
Category:
लेखसंग्रहआता सर्वसामान्य माणसाचा आर्थिकस्तर उंचावल्याने आणि नोकरदारांची अनेक कार्यालये कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन प्रवास पर्यटनासाठी आर्थिक सवलती देत असल्याने लोकांचा विविध प्रकारच्या पर्यटनाकडे ओढा वाढलाय. गतिमान, यांत्रिक जीवनात आपली बॅटरी चार्ज होण्यासाठी लोकांनाही एक सुखद बदल म्हणून प्रवासाला जाण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे चार सहा दिवस वेगळ्या वातावरणातील पर्यटनाला जाण्यासाठी त्यांचा मनोदय असतो.
May 18, 2023
Category:
लेखसंग्रहपती आणि पत्नी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं आपण म्हणतो…मात्र प्रत्यक्षात सर्वांना दर्शनी बाजू ही पत्नीचीच दिसते. संसाररथाची ही दोन चाकं एकसारखी, एक विचाराने चालली तरच प्रवास सुखाचा होतो.
May 18, 2023
Category:
लेखसंग्रहडॉक्टरांना विचारावे. सोडियम असलेली औषधे किंवा खाद्यपदार्थ यामुळे रक्तदाब वाढू शकतो. म्हणूनच ॲटासीड, कॅनमधील खाद्यपदार्थ, तयार खाद्यपदार्थ, पापड-लोणची यांचे सेवन मर्यादित ठेवा. उच्च रक्तदाबाची औषधे दीर्घकाळ घ्यायची असल्यामुळे त्यांचे काही साइड इफेक्टस् दिसू शकतात.
May 18, 2023
Category:
लेखसंग्रहस्टेट बँकेत नोकरीला लागण्याआधी मी, सात वर्ष अनेक प्राईव्हेट नोकऱ्या केल्या. पण या काळातच आपण स्टेट बँकेतच नोकरीला लागायचे हे माझे ठरलेले होते. याला दोन कारणे होती एकतर माझा एस.के. नावाचा एक चुलत भाऊ स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेत नोकरीला होता, मी अनेकवेळा त्याला भेटायला स्टेट बँकेत जायचो आणि ही स्टेट बँक मला तेंव्हापासूनच आवडली होती.
May 17, 2023
Category:
लेखसंग्रहउच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा एक जीवनसाथी आजार आहे. भारतात आज १० कोटींहून जास्त लोकांना उच्च रक्तदाब आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अधिकाधिक लोक, विशेषतः तरुण वर्गही, याचे रुग्ण बनत आहेत. हा आजार सायलेण्ट किलर आहे, म्हणजेच फारसा गाजावाजा न करता तो आपले बस्तान बसवितो व दीर्घकाळपर्यंत रुग्णाला आपल्याला उच्च रक्तदाब आहे हे ध्यानातही येत नाही.
May 17, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti